दीपक केसरकरांनी सांगितलं सत्य | Deepak Kesarkar | Uddhav Thackeray
2022-07-22 2,082
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन करुन शिंदेंना बाजूला करा, आपण युती करु असा सल्ला, अशा बातम्या आहेत. यावर दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली. पाहुयात काय म्हणाले केसरकर...